अंतः अस्ति प्रारंभ: भाग पहिला या पुस्तकाने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले, १८० दिवसांच्या काळात या पुस्तकाच्या तब्बल दीड लाखाच्या वर प्रती एकट्या महाराष्ट्रात विकल्या गेल्या इतकं प्रेम या पुस्तकाच्या माध्यमातून मला मिळाले. खास लोकआग्रहास्तव मी हा दूसरा भाग आपल्यासाठी लिहायला घेतला. पहिल्या भागातून लढायच कसं,जगायच कसं आणि भरारी कशी घ्यायची हे आपल्याला समजले पण आता अंतः अस्ति प्रारंभ: भाग दोनच्या माध्यमातून माणसाने कशाला महत्त्व द्यायला हवे, गरीबीला संधी समजून कशापद्धतीने प्रगतिच्या दिशेने मार्गक्रमण करायला पाहिजे आणि पराजयाचा वापर करून कसं जिंकण्याचे मूल्य कशापद्धतीने समजून घ्यायला पाहिजे याचाच प्रपंच म्हणजे अंतः अस्ति प्रारंभ: भाग दोन. मित्रांनो लढणे शिकलात पण आता तुम्ही उत्तम आयुष्य कसे जगायचे हे शिका.
अंतः अस्ति प्रारंभ: - The end is the beginning
Author: Vaibhav Dhus | Publisher: Radha Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: