अंतः अस्ति प्रारंभः भाग २ (Ant Asti Prarambha Bhag - 2)

By: Vaibhav Dhus (Author) | Publisher: Radha Publication

Rs. 290.00 Rs. 288.00 SAVE 1%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

अंतः अस्ति प्रारंभः भाग २ 

The End Is The Beginning

अंतः अस्ति प्रारंभः भाग दोनच्या माध्यामातून माणसाने कशाला महत्त्व द्यायला हवे, गरिबीला संधी समजून कशापद्धतीने प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करायला पाहिजे आणि पराजयाचा वापर करून कसं जिंकण्याचे मूल्य कशापद्धतीने समजून घ्यायला पाहिजे याचाच प्रपंच म्हणजे अंतः अस्ति प्रारंभः भाग २. 

Details

Author: Vaibhav Dhus | Publisher: Radha Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 169