Description
सोबती सुखदुःखाचे आपुलकीनं अनेक नाती जोडली जाऊन जीवन सुंदर बनतं. अशाच आपुलकीच्या नात्यानं जोडल्या गेलेल्या व्यक्तींचं मनोहारी चित्रण पुलंनी ह्या पुस्तकात केलं आहे. त्यांची सौंदर्यदृष्टी आणि भाषेचा कल्पक वापर ह्यांमुळं हे लेख अधिकच खुलले आहेत. जीवनात भेटणारे जिवाभावाचे सोबती नीरस जीवनही रंगीबेरंगी बनवतात.
Details
Author: P.L. Deshpande | Publisher: Mouj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 139