Description
श्री महर्षी व्यासांच्या महाभारतातील दुर्लक्षित व्यक्तिरेखेवर लिहिलेली मराठीतील बहुतेक पहिली कादंबरी असावी.अनेक संदर्भग्रंथांचे मंथन करून अनेक दोषारोपांत बुडालेल्या अश्वत्थामा या व्यक्तिरेखेला योग्य न्याय मिळवून दिला आहे.अश्वत्थाम्याच्या आम्तरिक सृष्टिचे मर्मभेदी व यथार्थ चित्रण केले आहे.
Details
Author: Ashok Samel | Publisher: Dimple Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 688