ॲट युअर बेस्ट (At Your Best)

By: Carey Nieuwhof (Author) | Publisher: MyMirror Publishing House

Rs. 299.00 Rs. 270.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

दैनंदिन कामे आणि प्राधान्यक्रम याविषयी एक वेगळा दृष्टिकोन देणारं आणि त्यावर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवून देणारं एक प्रॅक्टिकल पुस्तक - अॅडम ग्रँट (बेस्टसेलर लेखक ) आयुष्यात प्रत्येक कामात अडथळे तर येणारच, सतत कामाच्या भाराखाली राहून थकेपर्यंत काम करणं हेच तर जीवन आहे.... असे अनेक भ्रम दूर करून सहज-सोपं आणि यशस्वी आयुष्य जगण्याची गुरूकिल्ली देणारं पुस्तक. कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक पातळीवरही उत्कर्ष साधण्यासाठी आणि सर्वोच्च व सर्वोत्तम जीवन कसं जगायचं हे शिकण्यासाठी 'ॲट युअर बेस्ट' हे पुस्तक मदत करेल.

* तुमचा वेळ, ऊर्जा आणि प्राधान्यक्रम तुमच्या फायद्यासाठी कसे वापराल ? * कामाचा कंटाळा न येता कार्यक्षमता कशी वाढवायची ? * निर्मितीक्षम कसं व्हावं ? * अनावश्यक बांधिलकी लादून न घेता कामे कशी पूर्ण करावीत? * कामांचा प्राधान्यक्रम ठरवून दिवसाची पुनर्रचना कशी करावी ? * नकार देण्याची कला

Details

Author: Carey Nieuwhof | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 288