Description
‘‘हसणे हा ताणतणाव कमी करणे आणि आनंद मिळविण्याचा चांगला मार्ग आहे. निखळ विनोद मिळविण्याचा चांगला मार्ग आहे. निखळ विनोद हसण्यासाठी मदत करत असतो. आचार्य अत्रे यांनी आयुष्यभर विनोदातून माणसांना हसवत ठेवलं. त्यांच्या काही निवडक विनोदांचे हे संकलन.
हे पुस्तक तुमचाही ताण क्षणभर दूर करील आणि तुम्ही खळखळून हसाल आणि आनंदी व्हाल!’’
Details
Author: Tushar Bodkhe | Publisher: Saket Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 80