Description
सुधा मूर्ती यांच्या लघुकथांचा हा अनुवाद. "बॉंबे टु बंगळुरू' ही पहिलीच कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. सुधा मूर्तींना आयुष्यात ज्या विविध व्यक्ती भेटल्या, ज्या प्रसंगातून त्यांना नवीन अनुभव मिळाला, ते सारे कथारूपाने त्यांनी मांडले आहे. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील, त्यांच्या नोकरीच्या कालखंडातील व इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक माणसं त्यांना भेटली, त्यातील काही यातील कथांमध्ये अवतरली आहेत. मूल्यांवर असलेली श्रद्धा, तसेच माणुसकी या बाबी सर्व कथांचा पाया आहेत.
Details
Author: Sudha Murty | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 155