Description
'भारताचा इतिहास सुरू कधी होतो ?
महाभारत म्हणजे खरेच ‘जय’ नावाचा इतिहास आहे ?
इतिहासाचा प्रवास मांडायचा कोणत्या आधारावर ?
साम्राज्यांच्या उभारणीच्या अन् पतनाच्या आधारावर ?
धार्मिक प्रभावांच्या पायावर ? की साहित्यातील वर्णनांच्या कल्पनांवर ?
पर्यावरण, आर्थिक अन् सामाजिक बाबी,
पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे
अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून
प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला
भारताचा इतिहास म्हणजे
भारताची कुळकथा
Details
Author: Madhukar Keshav Dhavalikar | Publisher: Raajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 356