Description
या लक्षणीय पुस्तकामध्ये माधव खोसला आपल्याला सांविधानिक अर्थबोधाच्या अनियमित विकासाविषयी आणि संविधानाने आपल्या लोकशाही जीवनामध्ये मिळवलेल्या स्थानाविषयी गांभीर्याने विचार करायला भाग पाडतात. भारतीय संविधानाच्या जीवनव्यवहाराशी परिचय करून देणारं आणि त्यासंबंधी विचारांना चालना देणारं हे सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे- आणि आपल्या वैचारिक अवकाशात एक महत्त्वाचा नवीन स्वर उमटल्याचाही संकेत यातून मिळतो.’
– सुनील खिलनानी, ‘द आयडिया ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे लेखक
Details
Author: Madhav Khosla | Publisher: Madhushree Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 158