Description
बुध म्हणजे शहाणा, विद्वान व भूषण म्हणजे दागिना असा अर्थ असलेला हा ‘बुधभूषण’. छत्रपती संभाजीराजांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘बुधभूषण’ ह्याचा प्रभाकर ताकवले यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजेच हे पुस्तक.
Details
Author: Chhatrapati Sambhajiraje Shivajiraje Bhosle | Publisher: Jijai Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 335