बुद्ध चरित्र (Buddha Charitra)

By: Dharmanand Kosambi (Author) | Publisher: Madhushree Publication

Rs. 200.00 Rs. 180.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

गेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्ध धर्म सुपरिचित आहे. जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले.

बौद्ध धर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे. बुद्धलीला सारसंग्रहातील बुद्ध चरित्र हा भाग या ग्रंथातील कथांमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी उत्तम प्रकारे सादर केलेला आहे. बौद्ध धर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगतपणे जुळवून घेण्याचे काम ‘बुद्ध चरित्र’ हा ग्रंथ करतो.

Details

Author: Dharmanand Kosambi | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: paperback | No of Pages: 147