Description
चॅम्पियन व्हा! पंचतंत्र नव्हे, पंच सूत्र !डॉ. रमा मराठे छोट्या दोस्तांनो, ‘चॅम्पियन’ व्हायचंय ? – मग खास तुमच्यासाठी आहे, पंचतंत्र; नव्हे पंचसूत्र ! प्रथितयश लेखिका डॉ. रमा मराठे यांच्या सिद्धहस्त लेखणीचा नवा आविष्कार ! तुम्हाला समजेल, अशा सहज-सोप्या भाषेत व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी गोष्टीरूप खजिना.. अभ्यास आरोग्य आत्मविकास संस्कार सामाजिक बांधिलकी ही पंचसूत्री करा आत्मसात आणि… गुणवंत व्हा ! यशवंत व्हा ! जयवंत व्हा ! सुखानं राज्य करा !
Details
Author: Dr. Rama Marathe | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 322