Description
आधुनिक भारताशी अनुबंध असणारा,समुद्राचा गंभीरपणे विचार करणारा पहिला भारतीय राजा शिवाजी आहे!हे सारे राज्य ज्या जनतेसाठी होते,तिच्यासाठी कौल देऊन गावे वसवणे,नव्या बाजारपेठा वसवणे हे तर बांधकाम त्यांनी केलेच,पण मराठी भाषा बांधण्यासाठी त्यांनी ‘राज्यव्यवहार कोश’ सारखेसुद्धा उपक्रम केले.
Details
Author: Narahar Kurundkar | Publisher: Deshmukh and Company Publishers Pvt. Ltd. | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 64