Description
छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे
Details
Author: Krushnrav Arjun Keluskar | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 528