Description
शिवाजी महाराजांचे थोरले बंधु संभाजीराजे भोसले यांचे मराठीतील एकमेव ऎतिहासिक चरित्र. शहाजीराजांनी आपल्या थोरल्या पुत्राला (संभाजीराजाला) अगदी सातव्या आठव्या वर्षापासूनच राज्यांतर्गत क्रांतीचे शिक्षणानुभव देऊन शेवटपर्यंत आपल्याच बरोबर इरीरीने झगडावयास शिकवले होते. परकीय राजसत्तेचे उच्चाटन व स्वकीयांच्या स्वराज्याचे संस्थापन हे शहाजीराजे आणि शिवाजीराजांबरोबरच थोरल्या संभाजीराजांचे देखील ध्येय होते. याच ध्येयाने आपला कार्यभाग उत्तम प्रकारे साधणाऱ्या संभाजीराजांची किर्ती दुदैवाने लोकस्मृतीतून लोप पावली परंतु इतिहासाला मात्र एवढ्या श्रेष्ठ दर्जाच्या राष्ट्रसेवकाला विसरता येणार नाही.
Details
Author: V S Bendre | Publisher: Marathidesha Foundation | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 116