चिकन सूप फॉर द सोल माय रेझोल्युशन (Chicken Soup For The Soul My Resolution)

By: Jack Canfield , Mark Victor Hansen (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 250.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

केव्हा ना केव्हा तरी प्रत्येक व्यक्तीने एखादा पण केलेला असतोच. नव्या वर्षानिमित्त असेल, विशिष्ट् वाढदिवसाला असेल. अगदी नव्या महिन्याच्या सुरूवातीला अथवा एखाद्या सोमवारीसुध्दा ! आपल्या सगळ्यांनाच स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवायचा असतो. अजाणतेपणी पोसलेली एखादी वाईट खोड मोडायची असते आणि म्हणून आपण स्वत:साठी काही उद्दिष्ट्ये ठरवतो, शपथा घेतो, निश्चय करतो किंवा सुधारणा घडवून आणण्याकरिता करण्याच्या गोष्टींचा आदरही करतो. याला काय म्हणायच आणि याची सुरुवात कधी करायची, याला फारस महत्त्व नाही; पण प्रत्येक व्यक्ती सुधारण्याकरिता स्वत:शी कटिबध्द होत असते. हे असे पण संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारे असू शकतात किंवा साधे, सहज असतात. 

Details

Author: Jack Canfield , Mark Victor Hansen | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 166