Description
डेल कार्नेगी यांच्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलले…
– वॉरन बफे
चिंता सोडा आनंदाने जगा या पुस्तकामुळे तुम्ही खूप काही शिकू शकता. डेल कार्नेगी यांच्या अनुभवसिद्ध कौशल्यामुळे आनंदी आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन मिळेल आणि चिंता करण्याची सवयही सुटेल.
* भविष्य आणि भूतकाळ यांचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस जक्षा.
* स्वत:ला कार्यमग्न ठेवा, चिंताक्रांत माणसाने स्वत:ला कामात गुंतवून घेतले पाहिजे.
* आयुष्याकडे मजेशीरपणे बघण्याचा प्रयत्न करा.
- सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जास्तीत जास्त काय चांगले करू शकता ते करा. * आनंदाचे क्षण आठवा… कडू आठवणी विसरून जा. आर्थिक चिंता दूर करा.
या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद.
Details
Author: Dale Carnegie | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 295