Description
पाप म्हणजे काय? पुण्याची व्याख्या कशी करणार? की पाप किंवा पुण्य अस काही नसतच ? असतो तो फक्त बघणार्याच्या दृष्टिकोनातील फरक? सामाजिक नियमांच्या चौकटीनुसार न वागण, त्या चौकटीला आव्हान देत ती मोडण- म्हणजे पाप ठरेल का? योगी आणि भोगी यांच्यात नेमका फरक काय? भोगी मनुष्य आसक्तीचा त्याग करू शकत नाही, तशी योग्यालाही त्यागाची आसक्ती असतेच ना? माणसांच्या जीवनातील वास्तव घटनांचा आधार घेऊन मानवी संस्कृतीतील चिरंतन मूल्यांच विश्लेषण करणारी साहित्यात अन हिंदी रूपेरी पडद्यावर गाजलेली कादंबरी चित्रलेखा.
Details
Author: Bhagvaticharan Varma | Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 119