आपल्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत मौल्यवान कौशल्यांपैकी एक कौशल्य झपाट्याने दुर्मिळ होत चाललं आहे.
आकलन पातळीवर आव्हानात्मक काम करताना, चित्त विचलित होऊ न देता एकाग्रता साधण्याची क्षमता म्हणजेच ‘सखोल कार्य’ लेखकाच्या ‘स्टडी हॅक्स’ या लोकप्रिय ब्लॉगमध्ये सखोल कार्याची मेढ रोवली गेली. सखोल कार्याच्या अभ्यासातून करत असलेल्या कामात तुम्हीदेखील अधिक चांगलं योगदान द्याल. अल्पावधीत अधिक यश प्राप्त कराल आणि एखाद्या कौशल्यावर प्रभुत्व प्राप्त केल्याने जे खरं समाधान लाभतं ते अनुभवाल. थोडक्यात, दिवसेंदिवस अधिकाधिक स्पर्धात्मक होत चाललेल्या आपल्या अर्थव्यवस्थेत सखोल कार्य ही अलौकिक शक्ती-सुपर पॉवर म्हणता येईल.
Author: Cal Newport | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 248