Description
तुलनात्मक शिक्षणशास्त्र या ज्ञानशाखेतील मराठीत प्रकाशित झालेले हे पहिलेच उस्तक असावे. या पुस्तकामुळे इतर देशांच्या शिक्षणपध्दतींतील चांगल्यावाईट बाबी शिक्षणक्षेत्रातील सर्वांनाच भारतीय संदर्भात समजून घेता येतील. सर्वसामान्य वाचकांनासुध्दा हे शिक्षणाटन नवी दृष्टी देऊ शकेल.
Details
Author: Dr. Vasant Kalpande | Publisher: Rudra Enterprises | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 273