Description
'समर' लिखित नवी कादंबरी - धर्म
कर्ण, अश्वत्थामा आणि एकलव्याचा आगळावेगळा प्रवास.....
कर्ण, अश्वत्थामा आणि एकलव्य हे तिघे निघाले आहेत धर्माच्या शोधात. या विश्वात धर्म कुठे आहे? त्याची खरी व्याख्या काय? अधर्म फक्त कौरवांचा आणि धर्म फक्त पांडवांचा, असं म्हणणं उचित ठरेल का? या प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी आहेत. या शोधात ते पोहोचले आहेत कोकणातील एका धर्मप्रवण गावात. तिथे काय होईल? त्यांचा शोध पूर्ण होईल का?
Details
Author: Samar | Publisher: Samar Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 223