१७७३ ते १७७९ हा काळ !
* राजगादीसाठी नारायणराव पेशव्यांचा खून, मराठा साम्राज्यावर कबजा
मिळवण्यासाठी इंग्रजांचं पुण्यावर आक्रमण.
* या लढाईत इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान तेव्हाच पारतंत्र्यात जाता !
* ही कहाणी आहे मराठा साम्राज्यातल्या कलहाची, हताशेची, शह-प्रतिशहांची,
रणनीतीची अन् अतुल्य पराक्रमाची.
* ही कहाणी आहे धूर्त इंग्रजांच्या साम्राज्यलालसेची, कपटाची, डाव-प्रतिडावांची
अन् मन हेलावून टाकणाऱ्या ‘इष्टुर फाकड्या’ची.
इंग्रजांनी ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेली
पराक्रमी मराठ्यांची यशोगाथा - ‘वडगावची लढाई’!
इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो, याचा पुन्हा
एकदा प्रत्यय आणून देणारी ऐतिहासिक कादंबरी–
Author: Ajay Zankar | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 507