Description
एकरूप नाती एकाएकी घुसमटतात मोकळा श्वास घेण्यासाठी कातरतेने विलगतात आपण ज्यांच्यामुळे, त्यांची ओढ लागते. आपल्यामुळे जी, त्यांचीही ओढ लागते. पण हे ज्या दोघांमुळे त्या परस्परांना काय वाटतं इतकं जवळ आलेलं नातं - खरंच एकरूप होतं? पतिपत्नी या सनातन नात्याचा एक उत्कट शोध. साहिल आणि सायली - दडलेली आपल्यातच! अस्तित्वाचा शोध घेणार्या एका प्रवासाचा आरंभ!
Details
Author: Pravin Davane | Publisher: Menaka Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 124