नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती हे दोघे जण नव्या प्रगतिशील भारताचे प्रतीक आहेत.
कोणत्याही संघर्षाला तोंड देण्याची आणि त्याग करण्याची तयारी, संपत्तीची निर्मिती
आणि समाजसेवेसाठी तिचे वितरण यातून देशबांधवांच्या सर्वांगीण प्रगतीविषयीची
निष्ठा, आपल्या संस्कृतीविषयीचा अभिमान या सर्व गोष्टींनी शोभिवंत झालेल्या
कथेसारखे जीवन आहे त्या दोघांचे! त्यांची तशी जीवनकथा या पुस्तकात अतिशय
सुंदर रीतीने कथन केल्याबद्दल चित्रा यांचे अभिनंदन आणि आभार!
– मुकेश अंबानी
या पुस्तकात १९७० ते १९९० या कालखंडातील भारताचे चित्र ते पालटून टाकणाऱ्या
एका विवाहात परिणत झालेल्या प्रेमकथेतून अतिशय सुंदर पद्धतीने चितारले आहे.
– विल्यम डालरिंम्पल
Author: Chitra Banerjee Divakaruni | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 364