Description
मराठीतच नव्हे तर एकूणच भारतीय साहित्यात दुर्मिळ असलेला विषय त्यांनी अतिशय सुंदर हाताळला आहे.
उत्तम कांबळे, पूर्वाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य समेलन
कॉम्रेड मुक्ता मनोहर लिखित हे पुस्तक म्हणजे एक जबरदस्त वाचनानुभव आहे. अंतर्मुख करून स्वतःला तपासून पाहणारा आणि बहिर्मुख होऊन बाहेरचं जग पाहायला लावणारा.
अतुल पेठे, प्रथितयश आणि प्रयोगशील रंगकर्मी, अभिनेते आणि अनेक माहितीपटाचे दिग्दर्शक व निर्मात
मला वाटतं कोणत्याही चळवळीच्या अभ्यासकानं त्याचबरोबर कोणत्याही संवेदनशील माणसानं वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे.
अच्युत गोडबोले, प्रथितयश लेखक
Details
Author: Mukta Manohar | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 214