गंमत गोष्टी (Gammat Goshti)

By: D. M. Mirasdar (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 280.00 Rs. 269.00 SAVE 4%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

खासबातमीचं भांडवल करणार्या किसन न्हाव्याची तर्या... पंचनाम्यात दुरुस्ती कशी करायची याचे प्रात्यक्षिक घेणारा नारायण कॉन्स्टेबल... दिल्लीला प्रदर्शन पाहण्यास निघालेल्या पाटलांनी घेतलेले विशेष ‘दर्शन’... डुगूनानांच्या क्रियाकर्माला केवळ पैशांमुळे मिळालेला ‘वारस’...! नवशिक्षणशास्त्राचा प्रयोग बासनात गुंडाळून; पुन्हा ‘विद्या येई’ चा पाठ गिरवणारे नवशिके शिक्षक... वधूसंशोधनाऐवजी ‘बुद्रुक’ का ‘खुर्द’ या फेर्यातच अडकलेला वर... अन् लगीन घरात सफाईने हात मारून सर्वांसमक्ष पोबारा करणारा ‘भामटा’... या आणि अशाच इरसाल पात्रांचा आपल्या ग्रामीण शैलीतून मागोवा घेणार्या द. मा. मिरासदारांच्या ‘गंमत गोष्टी’ !

Details

Author: D. M. Mirasdar | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 160