Description
'या नुसत्याच विज्ञानकथा नाहीत.
या आहेत विज्ञान प्रयोगकथा.
आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या
गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि
या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत
समजावून देणा-या कथा.
मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी
शाळा घरात अन् घर शाळेत
नेणारी ही आहे
Details
Author: Rajiv Tambe | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 122