Description
'या नुसत्याच विज्ञानकथा नाहीत.
या आहेत विज्ञान प्रयोगकथा.
आजूबाजूला सहज उपलब्ध
असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग
मांडणा-या आणि या प्रयोगामागील
विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा.
मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी
शाळा घरात अन् घर शाळेत नेणारी ही आहे
Details
Author: Rajiv Tambe | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 119