Description
ही गोष्ट आहे अशाच एका शिक्षकाची. परिस्थितीशी झुंजत तो शिक्षक होतो. नोकरी मिळवतो. नोकरीत पाट्या टाकण्याऎवजी मिळालेल्या मार्गदर्शनाचं बोट धरत नवे प्रयोग करण्यावर भर देतॊ.
Details
Author: Pralhad Kathole | Publisher: Samkaleen Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 135