गुणीसोबत शिकुया खाऊ खाऊ (Gunisobat Shikuya Khau Khau)

By: Pradnya Vaze (Author) | Publisher: Dilipraj Prakashan Pvt. Ltd.

Rs. 150.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

गुणीसारख्याच हुशार, उद्योगी आणि जिज्ञासू मुला-मुलींच्या अथक प्रश्नांना आपल्या मराठीतून उत्तरं देणारं हे पुस्तक आहे ! शहरांमध्ये, महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर, बहुभाषिक वातावरणात वाढत असताना आपली मुलं नक्कीच मराठी वाचू, बोलू शकतात. आपण त्यांच्याशी बोलूया आणि अशी छान छान मराठी पुस्तकं वाचून दाखवूया.

Details

Author: Pradnya Vaze | Publisher: Dilipraj Prakashan Pvt. Ltd. | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 26