Description
मराठी साहित्यांत राम गणेश गडकरी ह्यांना जेवढी कीर्ति आणि लोकप्रियता मिळाली, तेवढी महाराष्ट्रामधल्या या शतकांतल्या फारच थोड्या लेखकांच्या वाट्याला आली असेल. पण साहित्यामधल्या अत्यंत अवघड म्हणून समजल्या जाणार्या त्या तीनही क्षेत्रांमध्ये एकाच वेळी त्यांनी असामान्य प्रभुत्व मिळवले.
Details
Author: Pralhad Keshav Atre (Acharya Atre) | Publisher: Manorama Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 185