हर्षू मोठ्ठा होतोय (Harshu Mottha Hotoy)

By: Suvarna Gokhale (Author) | Publisher: Menaka Prakashan

Rs. 150.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

गर्भाशयात नाळेचा वेढा पडल्यामुळे हर्षू अपुर्या वजनाचा जन्माला आला. त्याची शारीरिक वाढ म्हणावी तशी नसल्यामुळे, इतरही अपेक्षित प्रगती होत नव्हती, हर्षूचे आई-बाबा, भाऊ, आजी या सगळ्यांनीच हे आव्हान स्वीकारुन आनंदानं पेललं. हर्षुच्या मोठ्ठा होण्याकडचा हा कमालीचा मनोज्ञ प्रवास जेवढा रंजक, तेवढाच विचारांना प्रवृत्त करणारा, आत्मचिम्तन करायला लावणारा...

Details

Author: Suvarna Gokhale | Publisher: Menaka Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 118