Description
आज माणसाची आनंदी जगण्यासाठी धडपड सुरू आहे. शरीर आणि मनःस्वास्थ्याकरिता तो योगा करतो, आहाराची काळजी घेतो, व्यायामही करतो. काही सत्संग आणि ध्यानाचे मार्गही अवलंबतात; पण मनावरचा ताण घालविण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हसण्याइतका सहज, सोपा आणि बिनखर्चाचा दुसरा मार्गच नाही.
मग एकदा हा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक वाचूनच बघा!
Details
Author: Deepa D.Kevadkar | Publisher: Saket Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 80