हार्ट अ‍ॅटॅक आणि सुखी समृद्ध जीवन (Heart Attack Ani Sukhi Samrudha Jivan)

By: Tom Smith (Author) | Publisher: Rohan Prakashan

Rs. 125.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणार्याचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराच्या रुग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे.
मात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य जीवनशैली ही ‘त्रिसुत्री’ अंगिकारल्यास हृदयविकारावर मातही करता येते हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं.
ठळक वैशिष्टये
0 हृदयाचं कार्य कसं चालतं?
0 हृदयविकाराची कारणं कोणती?
0 उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
0 कोलेस्टेरॉलमुळे कोणते धोके संभवतात?
0 अंजायनाशी मुकाबला कसा कराल?
0 हृदयविकाराच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत?
0 हृदयविकार टाळण्याकरिता जीवनशैली कशी असावी?
0 हार्ट अॅटॅक किंवा हृदयविकार कसा टाळाल?
0 हार्ट अॅटॅक आल्यास कसे सामोरे जाल?
0 अॅटॅक येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्याल?

Details

Author: Tom Smith | Publisher: Rohan Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 96