Description
महात्मा गांधी आणि थोरो
महात्मा गांधींनी जेव्हा अमेरिकन जनतेला उद्देशून लेख लिहिला, त्यात ते म्हणाले, ‘माझ्या अमेरिकन मित्रांनो! अमेरिकेने मला थोरोंच्या रूपाने एक गुरू दिला आहे. मी जो लढा उभारला आहे, त्याचे ठाम व वैचारिक पुष्टीकरण मला थोरो यांच्या ‘ड्यूटी ऑफ सिव्हिल डिसओबिडिअन्स’ या निबंधात मिळाले आणि मी दक्षिण आफ्रिकेत जे काही करत होतो, ते काही चुकीचे नव्हते याचा हा मोठा पुरावा आहे…’
Details
Author: Henry David Thoreau | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 260