हाउ फॅशिझम वर्क्स (How Fascism Works)

By: Jason Stanely (Author) | Publisher: Madhushree Publication

Rs. 300.00 Rs. 270.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

आपल्या लोकशाहीपुढल्या सध्याच्या प्रश्नाबाबत अतिशय हादरवून टाकणारे,
अतिशय सखोल दृष्टी देणारे असे मार्गदर्शक पुस्तक म्हणून ‘हाऊ फॅशिझम वर्क्स’चे वर्णन
करावे लागेल. भूतकाळातील फॅशिझमचे हाता-बोटांचे ठसे आजच्या वर्तमानावरही
उमटलेले असतात, हे या पुस्तकामध्ये लखलखत्या शब्दांत धैर्याने मांडले आहे.
 विल्यम जेलानी कॉब, ‘द सब्स्टन्स ऑफ होप’ या पुस्तकाचे लेखक

Details

Author: Jason Stanely | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 207