Description
तेनालीराम म्हटल की खुदकन हसू येत. त्याच्या असंख्य गमतीदार गोष्टी आठवतात. पण तो खरच नुसता गमत्या होता की हजरजबाबी, निर्भय, हुशार अशा कितीतरी गुणांनी भरलेल एक माणिक होता? हे जाणून घेण्यासाठी त्याच्या गोष्टींच्या खजिन्यातच शिरायला हव, हसवता हसवताच पुष्कळ काही शिकवून जाणार्या तेनालीरामचे असे धमाल किस्से...
Details
Author: Manjusha Amdekar | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 94