भारतातले उजव्या विचारसरणीचे ट्रोल्स जातीय ताणतणाव वाढवण्याचे काम करतात, गलिच्छ शिवीगाळ करणे पत्रकारांना, विरोधी
राजकारण्यांना आणि कुणाही प्रश्न विचारणाऱ्या माणसांना त्रास देतात, लैंगिक पातळीवरच्या धमक्या देतात.
पण ते आहेत कोण? ते जे करतात त्याची कारणं कोणती ? आणि ते कसे संघटित झाले आहेत? दोन वर्षे या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी अभ्यास करताना, बड्या राजकारण्यांच्या मुलाखती मिळवून, नोकरशहा, मार्केटिंग सांभाळणारे
आणि प्रत्यक्ष ट्रोल्सशी बोलून स्वाती चतुर्वेदी यांनी अखेर या विषयावरचा पडदा दूर सारला आहे. आय अॅम अ ट्रोल’ हे या अभ्यासावर आधारलेले पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे असे आहे.
Author: Swati Chaturvedi | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 164