Description
हे पुस्तक वर्तुणीकीत बदल घडवण्याच्या शास्त्रावर आधारित आहे. अगदी
लहानपणापासूनच आपल्यामध्ये परिपूर्णतावाद रुजवला जातो, ज्यामुळे आपण
मर्यादांमध्ये बांधले जातो आणि तसेच जगू लागतो. परिपूर्णतावाद एक संकुचित
मानसिकता आहे, तर अपरिपूर्णतावाद आपल्याला मोकळेपणाने आणि आनंदाने
जगण्याचं स्वातंत्र्य देतो.
* परिपूर्णतावादामुळे होणारं नुकसान
* अपरिपूर्णतावादामुळे मिळणारं स्वातंत्र्य
* अपरिपूर्णतावादी बनण्याची प्रक्रिया
* अपरिपूर्णतावादाचे फायदे
* अॅक्शन प्लॅन
Details
Author: Stephen Guise | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 256