इरफान खान ( Irfan Khan)

By: Asim Chhabra (Author) | Publisher: Madhushree Publication

Rs. 300.00 Rs. 270.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

इरफान खानः प्रवास एका अभिनेत्याचा’ हे पुस्तक सर्वांपेक्षा वेगळ्या आणि
चौकटी मोडून आपल्या अभिनयाला वेगळे आयाम देणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याचा
प्रवास आपल्यासमोर उलगडतं. अत्यंत शिस्तबद्धपणे अभ्यास करून या
अभिनेत्यासंदर्भातले अनेक बारकावे आपल्याला सांगतं. लेखक असीम छाब्रा यांनी या
पुस्तकाचं लेखन करताना अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. सिनेसृष्टीतले
अनेक जण इरफानविषयी बोलले आहेत. त्यातून लेखकाने इरफानच्या व्यक्तिगत आणि
कलाजीवनाचा साकल्याने शोध घेतला आहे. प्रासादिक शैलीतलं आणि अनेक किस्से
सांगणारं हे पुस्तक या अभिनेत्याचा राजस्थानमधल्या लहानशा घरातून सुरू झालेला
आणि थेट हॉलीवूडपर्यंत पोहोचलेला थक्क करणारा प्रवास वाचकांसमोर मांडतं.
इरफानच्या काही महत्त्वाच्या भूमिकांचा, त्याच्या अभिनयशैलीचा मागोवा घेत हे पुस्तक
आपल्याला सिनेमा ही काय चिज आहे, सिनेमा काय करू शकतो याविषयी सांगतं.
अर्थात, या कथनाचा केंद्रबिंदू आहे – त्याच्या पिढीमधला सर्वोत्तम अभिनेता
असणारा एक माणूस, अभिनय या कलेविषयीची त्याची तळमळ आणि अनोख्या
भूमिकांविषयी त्याचं निरतिशय प्रेम हेच !

Details

Author: Asim Chhabra | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 220