Description
२०२३ मधील नुकत्याच झालेल्या इस्रायलवरील हमासच्या अचानक हल्ल्याने या भागात युद्धाला नव्याने सुरुवात झाली. या युद्धाचीही समीक्षा करत लेखकाने ही नवीन आवृत्ती अद्ययावत बनवली आहे. पॅलेस्टाईन भूभागावरील इस्रायली कब्जाचे स्वरूप तसेच त्याला होत असलेला पॅलेस्टिनी प्रतिकार या दोहोंचेही चित्रण करत सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या मर्मस्थानी पोहोचण्याचे काम लेखकाने केले आहे. आजकालच्या या संदर्भातील ठळक बातम्यांचा आशय समजून घेण्यासाठी तसेच या भागात शांतता प्रस्थापित करण्यास आंतरराष्ट्रीय प्रयत्न वारंवार अपयशी का ठरत आहेत, याचे विश्लेषण समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणे अपरिहार्य ठरते.
Details
Author: Michael Scott-Baumann | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 237