Description
जगभरातील अतिश्रीमंत आणि यशस्वी लोकांना समजलेली रहस्ये * जीवनामध्ये समृद्धी आणण्याच्या, टिकवण्याच्या सोप्या आणि प्रभावी संकल्पना * पैशाबद्दल चुकीच्या धारणा * पैसा आकर्षित करण्याचे प्राचीन ज्ञान * तुमच्या मानसिकतेचा समृद्धीवर होणारा परिणाम * सकारात्मक विचारसरणीच्या साहाय्याने समृद्धीच्या मार्गावर वाटचाल कशी करावी
Details
Author: Bob Proctor | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 224