Description
जागरण
आयुष्याचे प्रयोजन करणे आणि ते सापडल्यावर आनंदाने त्या दिशेने मार्गक्रमण करणे ह्यापलीकडे आयुष्यात दुसरे करण्यासारखे काय आहे ? यासाठी जितक्या व्यक्तींची, पुस्तकांची , वस्तूंची मदत होईल तितकी घ्यावी. आपल्या या शोधात या पुस्तकाची अल्प अशी मदत एका व्यक्तीला जरी झाली तरी भरून पावले.
Details
Author: Dr. Rajeev Sharangpani | Publisher: Saket Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 192