Description
पाठपुरावा, कृती आणि शिस्तबद्धतेने कामे पूर्ण करण्याची कला . सर्वात महत्वाचे म्हणजे, या पुस्तकामुळे तुम्ही तुमचा मेंदू, मन आणि स्वभाव चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकाल, ज्याचा उपयोग अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी होईल.
Details
Author: Peter Hollins | Publisher: My Mirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 144