Description
‘हे यमुनेचं पाणी आणि हा ताजमहाल! जीवन आणि कला! जीवनाचं हृदय हेच कलेचं कोंदण! काठावरल्या ताजमहालापेक्षा हा पाण्यातला ताजमहालच अधिक सुरेख दिसत आहे, होय ना?’
Details
Author: V. S. Khandekar | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 88