Description
'मन मे है विश्वास' या आत्मकथनाचे मी सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मांडला आहे. माझी आय.पी.एस मधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू आहे. आता निवड झाल्यानंतर कुंभार मातीला आकार देतो तसे एका युवकाचे एका अधिकाऱ्यांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. ------विश्वास नांगरे पाटील
Details
Author: Vishwas Nagare Patil | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 228