Description
काश्मीर हे एक कोडे आहे आणि काश्मिरी पंडित हे त्या कोड्याच्या आतील एक कोडे आहे. हे पुस्तक ह्या कोड्यातील काही गुंता इतिहासातील आणि वर्तमानातील काही स्रोतांच्या आधारे सोडवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे
Details
Author: Ashok Kumar Pandey | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 440