Description
अकलेचा कांदा ! त्यो ही अवचितरावाच्या मेंदुत !! कवटीपरीक्षा वैद्य त्याच्यावर इलाज करतूया !!! "कवटीपरीक्षा वौद्य खुळ्याला औशीद, वेड्याला औशीद, शान्याला औशीद, चक्रमावर औशीद, बरळण्यावर औशीद, कानावर औशीद, वातावर औशीद, कवटीपरीक्षा वौद्य" अशा आरोळीपासून हा वग रंगू लागतोय बगा. आणि अवचितरावाच्या अकलेच्या कांद्यावरील इलाज केल्यावर काय घडतंय ते वाचायलाच पायजे गड्यांनो !
Details
Author: Shankar Patil | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 74