Description
आम्रपाली नावाची प्रसिद्ध नर्तकी 'शो' करायला जात असताना होल्ड अप केली जाते.. होल्ड अप करणारा माणूस तिला फक्त एके ठिकाणी सोडायला सांगतो. ती सोडते आणि विसरुनही जाते. पण त्यानंतर सुरू होतं एक रहस्य नाट्य. ते आम्रपालीला फाशीपर्यंत पोहचवणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त एक माणूस देऊ शकतो. तो म्हणजे बॅ. अमर विश्वास !!!
Details
Author: Suhas Shirvalkar | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 172