Description
मित्राय नमः ...
खमंग टमंग मध्ये जे काही लिहिलंय ते काही ये परिहासाच्या स्वरूपांच्या आहे .थेट राजकीय नेत्यांची नाव घेऊन त्यांनी टिकास बाण घायाळ करणारे कृचीतच दिसतील .त्यांच्या धारदार टोकांपेक्षा त्यांच्या बुडाला लागलेली रंगीत पिस अधिक लोभस आहेत .
-प्रवीण टोकेकर
Details
Author: Bhagwan Datar | Publisher: Menaka Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 278